सुस्वागतम
जि.प.प्राथ शाळा गव्हाळी ता. अक्कलकुवा जि.नंदुरबार आपले हार्दिक स्वागत करित आहे.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,
ज्यानी भारत देश घडविला…
त्या सर्वाना आणि भारत देशाला मानाचा मुजरा!
🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳
*प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*